गेल्या ५५ वर्षांपासून ते बोगदानिर्मितीच्या क्लिष्ट कार्यात हिरीरीने सक्रीय आहेत..
गेल्या ५५ वर्षांपासून ते बोगदानिर्मितीच्या क्लिष्ट कार्यात हिरीरीने सक्रीय आहेत..
बाजारातील आपला हिस्सा वाढविण्याच्या टाटांच्या प्रयत्नांत खंड पडला नाही.
तीन वर्षांपूर्वी बाजारात आलेली ए३ आणि आताची ए३ यात बऱ्यापकी फरक आहे.
एक हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पात आता मर्सडिीजची अनेक मॉडेल्स तयार होऊ लागली आहेत.
टाटा मोटर्सच्या हेक्झा या नव्या एसयूव्हीची सध्या जोरदार चर्चा आहे.
होंडाच्या अमेझ या कॉम्पॅक्ट सेडानने अवघ्या तीन वर्षांत लोकप्रियतेचे शिखर गाठले.
जुलै महिन्यात कौगरतर्फे फोरव्हील ड्राइव्ह गाडय़ांचा ऑफ रोड ड्रायिव्हग इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे.
देशात वाहननिर्मितीचा वेग वाढल्याने या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होत आहेत.
आयएनएस विक्रांत या युद्धनौकेच्या धातूचा परीसस्पर्श लाभलेली व्ही१५ देशभक्तीचे प्रतीकच बनलीए जणू..