शहरात उभे राहणारे टॉवर आणि लहान मुलांमधील मोबाइलचा वाढता वापर यामुळे पतंग व्यवसायावर संक्रात आली आहे.
शहरात उभे राहणारे टॉवर आणि लहान मुलांमधील मोबाइलचा वाढता वापर यामुळे पतंग व्यवसायावर संक्रात आली आहे.
वर्ष २०२३ मध्ये करोना लस घेण्याकडे नागरिकांचा कल कमी झाल्याने सरकारनेही लशींचा साठा आवश्यक तेवढाच प्रमाणात ठेवण्यास सुरुवात केली.
पाटर्यामध्ये सहभागी व्हावे की, नाही याबाबत नागरिकांकडून डॉक्टरांकडे विचारणा होत आहे. डॉक्टरही गर्दी, पार्टी टाळण्याचा, मुखपट्टी वापरण्याचा सल्ला देत आहेत.
पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्यवस्थ स्थितीत येणाऱ्या रुग्णांना अद्ययावत सुविधा दूरच अतिदक्षता विभागातील प्राथमिक उपचारही मिळत नाहीत.
पहिल्या आठवड्याच्या तुलनेत चौथ्या आठवड्यातील रुग्णसंख्येत चार पटीने वाढ झाली आहे.
केरळमध्ये थिरूवअनंतपुरम येथील काराकुलम येथे ८ डिसेंबर रोजी ओमिक्राॅनचा उपप्रकार असलेल्या ‘जेएन.१’चा पहिला रुग्ण सापडला.
गर्दीच्या वेळी रेल्वेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कामाच्या वेळेत बदल करण्यासाठी केलेल्या आवाहनाला सरकारी व खासगी कंपन्यांनी प्रतिसाद…
वातावरणातील बदल, प्रदूषण, बांधकामस्थळी नियमांच्या उल्लंघनामुळे डासांची पैदास अशा कारणांमुळे सरत्या वर्षात मुंबईत साथीच्या आजारांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास…
राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये मागील काही महिन्यांपासू्न सातत्याने औषधांचा तुटवडा जाणवत आहे
विषाणूचे परिवर्तन (म्युटेशन) झाल्यामुळे आजाराची लक्षणे तसेच परिणाम बदलल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
पाच वर्षांपासून वितरकांची जवळपास १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक देयके खरेदी कक्षाकडून प्रलंबित आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) पुरुषांसाठी टोचता येणाऱ्या (इंजेक्टेबल) गर्भनिरोधकाच्या संशोधन चाचण्या (क्लिनिकल ट्रायल्स) पूर्ण केल्या आहेत.