‘‘तयार कपडे वापरण्याची पद्धत जशी वाढू लागली तसा तयार कपड्यांचा विभाग अधिकाधिक व्यवसाय करू लागला.
‘‘तयार कपडे वापरण्याची पद्धत जशी वाढू लागली तसा तयार कपड्यांचा विभाग अधिकाधिक व्यवसाय करू लागला.
रेकॉर्डवर पिन ठेवल्यावर गाणे सुरू होण्याआधीची खरखर गतरम्यतेत नेते.
सुरेश भट यांनी लिहिलेली गझल वाचली किंवा ऐकली नाही असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही.
मार्गशीर्ष पौर्णिमा आली आणि एक गाणे माझ्यासमोर ‘दत्त’ म्हणून उभे राहिले आणि भक्तिभावाने मी हात जोडले.
कवी सूक्ष्म अशा व्यक्तिशोधातून समोर येतो तेव्हा त्याची कविता आपल्याला जवळची वाटते.
भावगीताच्या वाटचालीत वेगळी शब्दयोजना आणि संगीतरचनांमध्ये वेगळा बाज दिसू लागला.
‘तारका’ या शब्दातील स्वरांचा ठहराव आपल्याला गाण्यामध्ये बांधून ठेवतो.
पुढील काळात शास्त्रीय गायक उस्ताद अमीर खाँ यांचे गंडाबंध शागीर्द होण्याचे भाग्य त्यांना लाभले.
भावगीताच्या प्रवासात दिवस मावळला, रात्र झाली अन् चहूकडे अंधार पसरला असे कधी झालेच नाही.