कवी कृ. ब. निकुंब यांची एक कविता आपल्या पाठय़पुस्तकात अभ्यासाला होती.
कवी कृ. ब. निकुंब यांची एक कविता आपल्या पाठय़पुस्तकात अभ्यासाला होती.
१९२७-२८ च्या सुमाराचा एक प्रसंग. शाळांमधून संगीत हा विषय शिकवायला तेव्हा सुरुवात झाली होती.
भावगीतांच्या प्रवासात एका गुणी गायिकेने मोजकी गीते गायली, परंतु ती गीते लोकप्रिय झाली.
अशोक पत्कींनी या गीताची चाल करताना ‘संचारी’ या बंगाल संगीतप्रकाराचा उपयोग केलाय.
के. महावीर यांच्यासारखे असामान्य प्रतिभेचे ‘गुरू’ लाभलेले हे गायक आहेत.
नादाच्या अलौकिक पातळीवर आपण तल्लीन होतो आणि आपण त्या विश्वात थांबणे पसंत करतो.
मराठी भावगीतांच्या प्रवासात आकाशवाणीवरील ‘भावसरगम’ या कार्यक्रमाचे लक्षवेधी योगदान आहे.
गोविंद पोवळे यांचे वास्तव्य १९३२ पासून- म्हणजे त्यांच्या जन्मापासून पनवेलजवळील चिरनेर येथे होते.
शीलाभट्टारिका नावाच्या कवयित्रीने रचलेल्या संस्कृत श्लोकावरून शान्ता शेळके यांनी हे गीत लिहिले.
प्रत्यक्ष भेटीतल्या गप्पांमध्ये संगीतकार बाळ चावरे यांनी अनेक आठवणी मनमोकळेपणाने सांगितल्या.
संगीतकार यशवंत देव यांनी लिहिलेले ‘शब्दप्रधान गायकी’ हे पुस्तक संगीत क्षेत्रातील सर्वानी वाचावे असे आहे.
‘धागा’ या शब्दातच संगीत दडलेले आहे. पहिल्या अक्षरात तबल्याचा ‘धा’ आहे आणि दुसरे अक्षर ‘गा’ असे सांगते.