कंपनीने काढलेल्या रेकॉर्ड्स आणि गायक-गायिकांच्या प्रत्यक्ष मैफली यामुळे श्रोत्यांनी भावगीत आपलेसे केले.
कंपनीने काढलेल्या रेकॉर्ड्स आणि गायक-गायिकांच्या प्रत्यक्ष मैफली यामुळे श्रोत्यांनी भावगीत आपलेसे केले.
घरखर्चाच्या पलीकडे असा अनाठायी खर्च करण्याचा विचारही कुणाच्या मनात येत नसे.
‘सूर व्यवस्थित लागला पाहिजे, एका स्वराकडून दुसऱ्या स्वराकडे जाण्याचा अमुक मार्ग आहे
एखाद्याचे आपण शिष्य असावे असे वाटण्यातली निर्मळ ओढ फार महत्त्वाची आहे.
मैफलींतून जेव्हा ‘राधे तुझा सैल अंबाडा’ गायले जाऊ लागले तेव्हा काही मंडळींच्या ते नजरेत आले.
गजाननराव वाटवे आपल्या आत्मकथनात लिहितात- ‘‘पहिले गाणे रेकॉर्ड झाल्यावर तो क्षण छान होता.
कविवर्य ना. घ. देशपांडे यांनी ‘शीळ’ ही विख्यात कविता १९२९ सालच्या सप्टेंबर महिन्यात लिहिली.