आंब्यांच्या दिवसात हमखास आठवण येते ती पद्मा कॅनिंग सेंटरची.
आंब्यांच्या दिवसात हमखास आठवण येते ती पद्मा कॅनिंग सेंटरची.
या स्नॅक्स सेंटरमध्ये लावलेला जिलेबी रबडीचा फलक नेहमीच जाणाऱ्या-येणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो.
ही ठिकाणं आहेत ऐन उन्हाळ्यात भर दुपारी पांथस्थांना थंड ताकाने तृप्त करणारी.
पॉट आइस्क्रीमची चव चाखण्यासाठी आवर्जून खत्री बंधूंकडे जाणारी अनेक मंडळी आहेत.
पुण्याच्या पूर्व भागात राहणाऱ्या कोणालाही कैलास डेअरी हे अगदी परिचित नाव.
उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये थंड पदार्थाचा आस्वाद आता अपरिहार्य ठरत आहे.
खरंतर ‘सत्तर वर्षांची परंपरा’ एवढे तीन शब्ददेखील ‘उत्तम स्वीट मार्ट’साठी पुरेसे आहेत.
खास महाराष्ट्रीय पद्धतीने तयार केलेले आणि मराठी चवीचे पदार्थ ही ‘सुगरण’ची खासियत. ‘
मुख्य म्हणजे इथे जेवण करून बाहेर पडणारा प्रत्येक जण तृप्त होऊन बाहेर पडतो..
‘खादाडी’ हा असाच एक शब्द. खादाडीमध्ये निव्वळ खाण्याचा आनंद लुटणं एवढंच अपेक्षित असावं.
नव्या प्रभाग रचनेत महापालिका निवडणुकीसाठी शहरात ४१ प्रभाग तयार करण्यात आले आहेत
आलेल्या ग्राहकांना इथे कधी उद्धटपणाची, अरेरावीची वागणूक मिळत नाही.