Excerpt: Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सव २०२३- जव्हार, पालघर, बोइसर पासून ते अगदी कर्जत- कसाऱ्या पासून विविध गावांतून आदिवासी महिला फुले…
गेली ३३वर्षे विनायक परब पूर्णवेळ पत्रकारितेत असून सुरुवातीस मुंबई तरुण भारत (१९९०-९१) नंतर सांज लोकसत्ता (१९९२-९७), लोकसत्ता (१९९७- २०१२), लोकप्रभा (२०१२-२०२२) मध्ये कारकीर्द करून सध्या ते लोकसत्ता डॉटकॉमचे कार्यकारी संपादक आहेत. यापूर्वी २०००- २००६ या कालखंडात त्यांनी लोकसत्ता मुंबई डेस्क प्रमुख म्हणून तर २००६- १२ या कालखंडात त्यांनी मुंबई ‘लोकसत्ता’चे महानगर संपादक म्हणूनही काम पाहिले.
संरक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण आदी विषयांवर त्यांचे विपुल लेखन असून या सर्व विषयांमध्ये तज्ज्ञ म्हणून त्यांचा वेगळा परिचय आहे. ते पुरातत्वज्ञ असून पुरातत्व आणि बौद्ध अभ्यास या दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. २०१४ साली एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने त्यांना बुद्धीस्ट स्टडीज या विषयात फेलोशिप देऊन सन्मानित केले. बौद्ध ज्ञानशास्त्राचा आधार भारतीय संरक्षण दलांच्या धोरणात्मक निर्णयासाठी कसा घेतला जाऊ शकतो, यावर संशोधनप्रबंध सादर केला आहे. जम्मू आणि काश्मीर त्याचप्रमाणे तेथील दहशतवाद या विषयाचा त्यांचा गेल्या २० वर्षांहून अधिक अभ्यास असून काश्मीरमधील अनेक दहशतवादीविरोध कारवायांचे त्यांनी प्रत्यक्ष वार्तांकन केले आहे. त्यासाठी त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे २००६ साली रायकर- बोस शोधपत्रकारीता पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे. २००६ सालीच त्यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल द. म. सुतार पुरस्कारही प्राप्त झाला. तर मुंबईच्या इतिहासाचा शोध घेणाऱ्या सिटीवॉक मुंबई या तब्बल १२ वर्षे चाललेल्या लोकसत्तामधील स्तंभलेखनासाठी मानाचे समजले जाणारे भ्रमंतीकार प्रमोद नवलकर मानचिन्ह देऊन त्यांना २००९ साली गौरविण्यात आले. विनायक परब यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Excerpt: Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सव २०२३- जव्हार, पालघर, बोइसर पासून ते अगदी कर्जत- कसाऱ्या पासून विविध गावांतून आदिवासी महिला फुले…
History, Culture and significance of Ganesh: गणपती, गणराय हा प्राचीन काळी विनायक म्हणून ओळखला जात होता. त्याचे सर्वात प्राचीन पुरावे…
प्रसिद्ध चित्रपट अभिनेता भगवानदादा यांचा आज जन्मदिवस! आज भगवानदादा ११० वर्षांचे असते… ही घटना आहे १९९२ सालची. त्यांच्याच शब्दांत त्यांच्या…
Khalapur Irshalgad Fort Landslide : रायगडमधील इर्शाळवाडी येथे दरड कोसळण्याच्या घटनेनंतर माळीण आणि त्यासारख्या अनेक दुर्दैवी घटनांची आठवण होते. इंटरगव्हर्नमेंटल…
इस्राइलमधील अल अकसा मशिदीच्या परिसरात गेली तीन वर्षे सातत्याने संघर्षपूर्ण परिस्थिती उद् भवते आहे, काय आहे या मागचे मूळ कारण?
NASA: ‘पृथ्वीवरील मानवी जीवन खऱ्या अर्थाने अधिक समृद्ध करण्यासाठी’ असे सांगत ‘नासा’ने थेट एक उपकरणच अंतराळात धाडले आहे, जे उत्तर…
भारतातून उगम पावणाऱ्या आणि जम्मू- काश्मीरमधून पाकिस्तानात प्रवेश करणाऱ्या नद्यांच्या पाणीवाटपाचा निर्णय सिंधू जलवाटप कराराच्या चौकटीतच घेतला जातो, त्याविषयी…
History of the word Bhagwa गेले काही दिवस दिपिका पदुकोणने ‘पठाण’ चित्रपटात परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरून देशभर गदारोळ सुरू आहे.…
केवळ गांज्याचे उत्पादन करून भागत नाही. तर त्यावर प्रक्रिया करणारे रसायन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावे लागते. या साऱ्याचा शोध घेतल्यानंतर…
Vinayaki History: १९०९ सालच्या त्या घटनेनंतरची सर्वात महत्त्वाची घटना होती ती १९३१ सालची.
भारतातील सुमारे १०० हून अधिक विख्यात संशोधक, इतिहासतज्ज्ञ, वैज्ञानिक आदींनी सरकारला पत्र लिहून या वांशिक शुद्धता प्रकल्पास तीव्र विरोध दर्शविला