बहुतांश चर्चा चीन व भारत संघर्ष आणि दक्षिण चिनी समुद्रातील वादाभोवतीच फिरत राहिली.
गेली ३३वर्षे विनायक परब पूर्णवेळ पत्रकारितेत असून सुरुवातीस मुंबई तरुण भारत (१९९०-९१) नंतर सांज लोकसत्ता (१९९२-९७), लोकसत्ता (१९९७- २०१२), लोकप्रभा (२०१२-२०२२) मध्ये कारकीर्द करून सध्या ते लोकसत्ता डॉटकॉमचे कार्यकारी संपादक आहेत. यापूर्वी २०००- २००६ या कालखंडात त्यांनी लोकसत्ता मुंबई डेस्क प्रमुख म्हणून तर २००६- १२ या कालखंडात त्यांनी मुंबई ‘लोकसत्ता’चे महानगर संपादक म्हणूनही काम पाहिले.
संरक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण आदी विषयांवर त्यांचे विपुल लेखन असून या सर्व विषयांमध्ये तज्ज्ञ म्हणून त्यांचा वेगळा परिचय आहे. ते पुरातत्वज्ञ असून पुरातत्व आणि बौद्ध अभ्यास या दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. २०१४ साली एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने त्यांना बुद्धीस्ट स्टडीज या विषयात फेलोशिप देऊन सन्मानित केले. बौद्ध ज्ञानशास्त्राचा आधार भारतीय संरक्षण दलांच्या धोरणात्मक निर्णयासाठी कसा घेतला जाऊ शकतो, यावर संशोधनप्रबंध सादर केला आहे. जम्मू आणि काश्मीर त्याचप्रमाणे तेथील दहशतवाद या विषयाचा त्यांचा गेल्या २० वर्षांहून अधिक अभ्यास असून काश्मीरमधील अनेक दहशतवादीविरोध कारवायांचे त्यांनी प्रत्यक्ष वार्तांकन केले आहे. त्यासाठी त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे २००६ साली रायकर- बोस शोधपत्रकारीता पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे. २००६ सालीच त्यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल द. म. सुतार पुरस्कारही प्राप्त झाला. तर मुंबईच्या इतिहासाचा शोध घेणाऱ्या सिटीवॉक मुंबई या तब्बल १२ वर्षे चाललेल्या लोकसत्तामधील स्तंभलेखनासाठी मानाचे समजले जाणारे भ्रमंतीकार प्रमोद नवलकर मानचिन्ह देऊन त्यांना २००९ साली गौरविण्यात आले. विनायक परब यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
बहुतांश चर्चा चीन व भारत संघर्ष आणि दक्षिण चिनी समुद्रातील वादाभोवतीच फिरत राहिली.
आयएनएस विराट’ येत्या जून महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहे.
आयएफआरच्या आयोजनाचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाच्या उद्घाटनप्रसंगी नौदलप्रमुख अॅडमिरल धोवन यांचा विश्वास
२१ व्या शतकापर्यंत या लग्ननामक पद्धतीमध्ये अनेकविध बदल होत गेले आहेत…
आयएनस सुमित्राचे कमांडर मिलिंद मोकाशी, पूर्व नौदल ताफ्याचे प्रमुख सुनील भोकरे
आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन, आयएनएस सुमित्राला राष्ट्रपतींच्या युद्धनौकेचा सन्मान
आयएनएस अरिहंतवर चार उभ्या अवस्थेत डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्र प्रक्षेपकांची सुविधा आहे
आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनाचा सोहळा विशाखापट्टणम येथे ४ ते ८ फेब्रुवारीदरम्यान होत आहे.
दहशतवाद्यांच्या सर्व भारतविरोधी कारवायांना पाकिस्तानी लष्कराचीच मदत मिळते…
भाषेचा वापर आपण सर्वजण सर्रास करत असलो तरीही त्यावर विचार कितपत करतो हा प्रश्नच आहे.