रत्नागिरी विधानसभेच्या जागेबरोबर चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी देखील शिवसेना उद्धव ठाकरे गटात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे.