सात वर्षांपूर्वीच्या प्रकरणांचा ससेमिरा
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ११२ अंतर्गत वित्तीय लेखाजोखा तयार केला जातो.
महिंद्रा समूहाचा गत ७५ वर्षांचा प्रवास मांडणाऱ्या पुस्तकाविषयी..
रोना प्रसारावरील नियंत्रण आणि टाळेबंदीचेही आखडते घेणे यामुळे या क्षेत्राने फिनिक्स झेप घेण्याची तयारी केली आहे.
चिनी मोबाइल अॅपनंतर मोबाइल क्षेत्राशी संबंधित अन्य चिनी सेवा पुरवठादारांवर भारतात र्निबध येऊ घातले आहेत.
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल तसेच कमी व मध्यम उत्पन्न गटातील इच्छुक घर खरेदीदार यासाठी पात्र आहेत.
करोना संकटात टाळेबंदीची भर पडली असतानाच अत्यावश्यक सेवेत सहभागी देशातील बँकिंग व्यवस्था कोलमडली आहे.
१०० रुपयांवरील तिकिटांवरील आधीचा २८ टक्के कर १८ टक्के करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेण्यात आला होता त्याचेच हे फलित होते.
तंत्रस्नेही वापरामुळे खर्चातील कपात व अप्रत्यक्ष व्यवसायातील लाभही सोदाहरण स्पष्ट करण्यात आला आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पाने सामान्य ग्राहकाच्या हाती कटोराच दिला आहे.
लोकसभा निवडणुकीतील काश्मिरी जनतेच्या भूमिकेकडे लक्ष