वाहन उत्पादकांसाठी एप्रिलप्रमाणेच जूनही भरभराटीचा जाणार आहे.
वाहन उत्पादकांसाठी एप्रिलप्रमाणेच जूनही भरभराटीचा जाणार आहे.
देशातील लघू व मध्यम उद्योग हा सकल राष्ट्रीय उत्पादनात ३० टक्के हिस्सा राखतो.
सध्याची सर्व स्तरावरची अप्रत्यक्ष कराची जागा नवी कररचना घेणार आहे.
दीड वर्षांत बँक आर्थिकदृष्टय़ा पूर्वपदावर येण्यासह तीन वर्षांमध्ये अव्वल बँक होण्याच्या मार्गावर आहे.
सरकारच्या अनेक योजनांमुळे परवडणाऱ्या दरातील घरांची मागणी गेल्या काही महिन्यांमध्ये वाढली आहे.
मनोरंजन आणि उद्योग यांची गुंफण असलेले मुंबई हे बॉलीवूडनगरी आणि आर्थिक राजधानी असलेलं शहर.
महिला सक्षमीकरण या विषयावर खल करणारी तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद मुंबईत महिनाअखेर होत आहे.
घरांबाबत एकूणच परवडणाऱ्या दरातील घर निर्मितीला थेट पायाभूत सेवा क्षेत्राचा दर्जा बहाल केला गेला आहे.
वाहन क्षेत्राला थेट लाभ होतील अशा तरतुदी यंदाच्या अर्थसकंल्पात मुळीच नाहीत.
अग्रणी फिलिप्सला टक्कर देऊन, २५ टक्के बाजारहिश्श्याचे लक्ष्य
निश्चलनीकरणाचा फटका : वाहन विक्रीचा दीड दशकातील सुमार प्रवास. घरविक्री सहा वर्षांच्या तळात.