२०१६ सुरू झाले आणि दोन महिन्यातच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला.
२०१६ सुरू झाले आणि दोन महिन्यातच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला.
आíथक कायदे, नियमांचे जंजाळ वगरे नेहमीच्या मुद्दय़ांवरून वाहन उद्योग चच्रेत राहिलेच..
भारतात ६८ टक्क्यांहून व्यवहार हे रोखीने होतात. तेव्हा खास सेवा क्षेत्रावरील परिणाम विपरीत राहिला.
स्त्री उद्योजकतेच्या कर्तृत्ववान रूपाने सुखावून जायचा.
‘ट्रस्ट’ने स्वत:चा निधी देऊन ही योजना यशस्वी केली आहे.
सिम्बॉयसिस’ समूहातील ही कंपनी मुंबईच्या ‘आऊटडोअर अॅडव्हर्टाइज’ क्षेत्रातील अग्रणी कंपनी.
विकासक, बँकांमार्फत उपलब्ध होणारी सूट-सवलतींची मात्राही कमी होण्याची शक्यता आहे.
अशक्यप्राय वाटणारी गोष्ट एका आयुर्वेदिक डॉक्टरने शक्यच नव्हे तर यशस्वी करून दाखवली आहे.
ई-कॉमर्समंचापेक्षा भिन्न असलेल्या या पारंपरिक किरकोळ व्यवसायालाही ‘ई भुरळ’ पडली आहे.
दसऱ्याबरोबरच दिवाळीही ई-कॉमर्सच्या लोकप्रियतेच्या फेऱ्यात यंदा अडकणार आहेच.