कंपन्यांचं मूल्य त्या भांडवली बाजारात नोंदणीकृत असतील तर दिवसाखेरीस आणि तेही ठोस आकडेवारीसह स्पष्ट होतं.
कंपन्यांचं मूल्य त्या भांडवली बाजारात नोंदणीकृत असतील तर दिवसाखेरीस आणि तेही ठोस आकडेवारीसह स्पष्ट होतं.
येत्या सहा महिन्यांत अनेक कंपन्यांची नवनवी वाहने बाजारात दाखल होणार आहेत.
अंजना यांनी भारतात राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये सायना नेहवालला ‘डबल’मध्ये साथ दिली आहे
किरकोळ घर विक्रीबरोबरच या क्षेत्रातील वाणिज्य वापरासाठीच्या जागांचे व्यवहारही वाढण्याची शक्यता आहे.
इन्फोसिस, सिस्कोसारख्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी मोठी कर्मचारी कपात जाहीर केली.
अंशू यांच्या बहिणीने विदेशात वित्त सेवा क्षेत्रासारखा निराळा मार्ग जोपासला, तर अंशूही मुद्दामच आदरातिथ्य व्यवसायात रुळल्या.
गणेशोत्सवापासून सुरू होणारा हा सणासुदीचा काळ पार दिवाळीपर्यंत चालतो.
दूध दुग्धजन्य तसेच पशूशी निगडित कृषी क्षेत्रावर तुलनेत कमी संकटे होती.
शिवाय हा मुहूर्त साधूनही घरखरेदीचा अनेकांचा कल असतो. यासाठी आता विकासकही सज्ज झाले आहेत.
तुमचं मन ज्यात रमेल ते करा, हा सुभाष घईंचा मंत्र मेघना यांनी पुरेपूर जपला.