कॅलेंडर वर्ष २०१५ संपलं. आर्थिक वर्ष २०१५-१६च्या संपण्याची चाहूलही परवा येणाऱ्या अर्थसंकल्पानं लागली आहे.
कॅलेंडर वर्ष २०१५ संपलं. आर्थिक वर्ष २०१५-१६च्या संपण्याची चाहूलही परवा येणाऱ्या अर्थसंकल्पानं लागली आहे.
जवाहरलाल नेहरू. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान. मुत्सद्दी राजकारणी वगैरे वगैरे.
सरोज या १९८३ मध्ये थेट निवड पद्धतीने ‘एलआयसी’त सहायक व्यवस्थापन अधिकारी बनल्या
विदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून निधीचा ओघ आला तर विकासकांना अधिक आर्थिक आधार मिळेल.
नवी दिल्ली परिसरात (ग्रेटर नोएडा, एनसीआर) दर दोन वर्षांनी भरणाऱ्या ‘ऑटो एक्स्पो’चं यंदाचं दुसरं सत्र.
इंडोको रेमिडीज’च्या तिसऱ्या पिढीचं एक स्त्री म्हणून नेतृत्व करताना व्यवस्थापकीय संचालिका अदिती कारे-पाणंदीकर
‘सिआम’ने आयोजित केलेल्या वाहन प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी ग्रेटर नॉएडा येथे झाले.
देशातील वाहन उद्योगाचा गेल्या वर्षांतील प्रवासानेही कंपन्यांच्या उत्साहाला जोड दिली.