
गणेशमूर्ती विसर्जनाच्या प्रश्नावरून खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात वाद सुरू आहे.
गणेशमूर्ती विसर्जनाच्या प्रश्नावरून खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात वाद सुरू आहे.
सातारानजिकच्या कास पठाराच्या यंदाच्या पर्यटन हंगामाची सुरुवात सोमवारी करण्यात आली.
प्राचीन वाङ्मयाच्या ओढीने वाजपेयी २४ मार्च १९८४ रोजी एक दिवसाच्या मुक्कामासाठी वाईला आले होते.
शिस्तबध्द रांग…माऊलींच्या अश्वांनी घेतलेली दौड…वारकर्यांच्या पायांनी धरलेला ठेका…टाळ-मृदंगांच्या गजरात रंगलेल्या फुगड्या अन् हरिनामाचा गजर
देशातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून महाबळेश्वर येथील ‘भिलार’ गाव नुकतेच देशभर नावारूपाला आले.
अक्षय कुमार याच्या या कृतीने सारेच गावकरी सध्या भारावून गेले आहेत.
‘बुकगंगा डॉट कॉम’ या ग्रंथक्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने हे ‘अॅप’ तयार केले आहे.
सलग सुट्टय़ांमुळे महाबळेश्वर पाचगणी येथे पर्यटक आजच मोठय़ा संख्यने दाखल झाले आहेत.
नवीन मालाला १५० ते २५० रुपयांच्या दरम्यान किलोला भाव मिळत असल्याने शेतकरी सध्या तरी खूश आहेत.
वाईमध्ये पोलीस बंदोबस्तात नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे पालिकेत
पावसाने रस्त्यालगतच्या दरडी एकामागून एक कोसळत होत्या.