देशाचा विकास, बेरोजगारी, कृषी समस्या, दुष्काळ या देशांतर्गत फुटकळ मुद्द्यांवर प्रश्न विचारु नये
देशाचा विकास, बेरोजगारी, कृषी समस्या, दुष्काळ या देशांतर्गत फुटकळ मुद्द्यांवर प्रश्न विचारु नये
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हरिसाल गावाचा उल्लेख गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात केला होता.
वंचित आघाडी ही भाजपाची बी टीम असून भाजपाविरोधी मतांचे विभाजन करण्याचा हे षडयंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील डिजिटल योजनेशी संबंधित अधिकाऱ्यामुळे मनोहर या जाहिरातीत झळकल्याचे समजते.
जाणून घ्या लोकसत्ता ऑनलाईनचा स्पेशल रिपोर्ट
भैय्याजी जोशी यांनी नागपुरमधील महाल येथील स्वर्गीय भाऊजी दफ्तरी विद्यालयात गुरुवारी सकाळी मतदान केले
सरसंघचालक मोहन भागवत आणि भैयाजी जोशी यांनी सकाळी सर्वात आधी मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला आहे
मतदानाच्या पूर्वसंध्येला गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.
ग्रामीण भागात घरोघरी गॅस पोहोचवण्यात यश आल्याचा दावा मोदी सरकारकडून केला जातोय..
मोदी सरकारचे शेतीविषयक धोरण अपयशी ठरल्याची भावना आहे..पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशाला गरज आहे.
गाडीवर लाऊड स्पीकर लावून, पक्षाचे झेंडे लावून प्रचार करण्याची पद्धत आपण नेहमीच पाहतो
गुढी पाडवा संपल्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पाण्याच्या समस्येने लोकांना बेचैन केले आहे.