अग्निशमनाची जुनी कार्यपद्धती, शिस्त आणि समन्वयाचा अभाव यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होते.
अग्निशमनाची जुनी कार्यपद्धती, शिस्त आणि समन्वयाचा अभाव यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होते.
हजारो झोपडपट्टीवासीयांना आपल्या हक्काच्या घरास मुकावे लागले आहे.
मराठी भाषेत लिहिलेले फॉम्र्स व अर्ज इंग्रजी संगणक प्रणालीचे कारण पुढे करत केराची टोपली दाखवितात.
यामधील पदविका किंवा सहकार व लेखाशास्त्र यामधील शासकीय पदविका उत्तीर्ण केलेली व्यक्ती.
अशा तक्रारी करण्यात संस्थेचे थकबाकीदार सभासद व बिगर सभासद आघाडीवर आहेत.
पालिका रुग्णालयातील साथीच्या आजारांच्या रुग्णकक्षात मर्यादेपेक्षा अतिरिक्त रुग्ण दाखल करण्यात आले
प्रभागवार सर्व नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांची आद्याक्षरानुसार यादी तयार करणे.
सोसायटीत एखाद्या सभासदाला किंवा त्याच्या कुटुंबातील मुलांना कुत्रा पाळण्याची हौस असते.
प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेने आपली स्वत:ची अशी स्वतंत्र वेबसाइट ( संकेतस्थळ) बनविणे आवश्यक आहे.
सध्या राज्यातील सर्वच शहरांमध्ये मोठमोठी निवासी व व्यापारी संकुलांची बांधकामे जोरात सुरू आहेत.
संस्थेच्या अधिमंडळाच्या वार्षिक बैठकीत रीतसर नियुक्ती करण्यात आलेली व्यक्ती म्हणजेच ‘लेखापरीक्षक’ होय.