आर्थिक गैरव्यवहार, अफरातफर, निधींचा अयोग्य विनियोग, याबाबत संपूर्ण तपशील देण्यात यावा.
आर्थिक गैरव्यवहार, अफरातफर, निधींचा अयोग्य विनियोग, याबाबत संपूर्ण तपशील देण्यात यावा.
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पावसाळ्यात पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे.
संक्रमण शिबिराचे मासिक भाडे अवाजवी व गैरसोयीने परिपूर्ण असल्याचे सांगितले जाते.
भविष्यातील सर्वात मोठा आर्थिक फायदा तुम्हाला या भोगवटादार दाखल्याने मिळणार आहे
घरांच्या किमतीत सततची होणारी अवाजवी वाढ रोखण्यात सरकारी यंत्रणेला अपयश येत आहे.