बहुतांश गणेश मंडळांकडून घरगुती किंवा व्यावसायिक वीजजोडातून धोकादायकपणे वीज घेण्यात येत आहे
बहुतांश गणेश मंडळांकडून घरगुती किंवा व्यावसायिक वीजजोडातून धोकादायकपणे वीज घेण्यात येत आहे
शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम सध्या अशा कागदोपत्री प्रवासातच अडकली आहे
राज्यात भाजप-शिवसेनेचे एकत्रित सरकार असले तरी भाजपकडून शिवसेनेला अपमानास्पद वागणूक मिळते
महापालिकेच्या सभेत घडलेले प्रकार पाहून हेच का ते सुसंस्कृत शहर, हीच का राज्याची सांस्कृतिक राजधानी असा प्रश्न मनात आला
सोनसाखळ्या हिसकावणारे चोरटे सोसायटय़ांमध्येही महिलांना लक्ष्य करीत असल्याचा गंभीर मुद्दा या घटनेतून समोर आला आहे
येथील घटनांकडे पोलीस प्रशासन ‘अर्थपूर्ण’ कानाडोळा करत असल्याचा आरोप केला जात आहे
राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवून ४० वर्षे करावी, असे माझेही व्यक्तिश: मत आहे
गणेशोत्सवमुळे शहरातील अघोषित रस्तेबंदीस देखील सुरुवात झालेली आहे
आपली मुलगी गमावली, पण इतरांवर ही वेळ येऊ नये म्हणून त्यांनी हे आवाहन केले आहे
सौरऊर्जानिर्मिताचा हा प्रकल्प सुरू झाल्यापासून फक्त सहा दिवसच चालला आणि तेव्हापासून तो बंद आहे
कलाकार आणि रसिकांना जोडणारे ‘आर्टक्लिक’ या अभिनव अॅप्लिकेशनची निर्मिती झाली आहे
पुणे विभागाने उत्पन्नाचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करण्याची मालिकाच सुरू केली आहे