विवेक विसाळ

पुणे जिल्ह्य़ातील जमीन व्यवहारातील फसवणुकीच्या घटना वाढल्या

जमीन खरेदीच्या व्यवहारांमध्ये एजंट म्हणून अनेक सराईत गुंड, भामटे सक्रिय झाले असून गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडविण्यात येत आहे

कुटुंबीयांना मिळाला दिलासा.. अपघातात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई

मोटार अपघात न्यायाधिकरणाच्या प्रयत्नांमुळे ९३ खटल्यांमधील ८५ पक्षकारांना सव्वादहा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे

‘टेंभू’तून मेरवेवाडी तलावात पाणी सोडण्यासाठी सुर्ली घाटात रास्ता रोको

टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पातून मेरवेवाडी तलावात पाणी सोडून ११ गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी…

थंडी टंचाईची तीव्रता जास्त; जिल्ह्य़ात १०१ टँकरमधून पाणी

थंडीची चाहूल हळूहळू जाणवू लागली असतानाच जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रताही वाढत असल्याचे चित्र आहे

प्रदूषणाच्या विळख्यात लातूरकरांची घुसमट

दरवर्षी वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघणारा धूर यामुळे लातूर शहरातील हवा प्रदूषित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे

अप्पासाहेब पेंडसे जन्मशताब्दी समितीतर्फे शनिवारी परिसंवाद

जन्मशताब्दी समितीतर्फे रविवारी (२० डिसेंबर) सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत डॉ. अप्पा पेंडसे अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे

लहान मुलांना विषाणूसंसर्ग आणि उलटय़ा-जुलाबांचा त्रास!

थंडी फारशी सुरू झालेली नसली, तरी लहान बाळांमध्ये हिवाळ्यातल्या उलटय़ा-जुलाबांचे (विंटर डायरिया) रुग्ण बघायला मिळू लागले आहेत

शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार

त्यांच्या दोन्ही कन्या परदेशामध्ये वास्तव्यास असतात. त्या दोघी आल्यानंतर मंगळवारी जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

दिलीप प्रभावळकर यांना ‘पुलं स्मृती सन्मान’

कॉसमॉस बँक प्रस्तुत आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांच्यातर्फे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा ‘पुलं स्मृती सन्मान’ जाहीर झाला…

ताज्या बातम्या