यंदा प्रतापगडावर शिवप्रताप दिन १८ डिसेंबरला साजरा करण्यात येणार आहे
यंदा प्रतापगडावर शिवप्रताप दिन १८ डिसेंबरला साजरा करण्यात येणार आहे
ताण आणि वेगवेगळ्या संधीची माहिती मिळवण्याची धडपड.. अशा वेगवेगळ्या मुद्दय़ांची उत्तरे मंगळवारी मिळणार आहेत
स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुरू करण्यासाठी संस्थांचालकांनी हळूहळू खेडेगावांकडेही आपला मोर्चा वळवल्याचे दिसत आहे
सोमवारी आळंदीमध्ये कार्तिकीचा सोहळा साजरा झाला अन् अवघी अलंकापुरी माउलीच्या भक्तिरंगात रंगून गेली!
६३ व्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’चा श्रीगणेशा करण्याची संधी नम्रताला लाभली आहे
कर्वे रस्त्यावरील सोनल हॉल येथे गुरुवारपासून (१० डिसेंबर) तीन दिवस ‘कॉइनेक्स पुणे २०१५’ हे राष्ट्रीय प्रदर्शन भरविण्यात येणार आहे
याप्रश्नी येत्या २ ते ३ आठवडय़ांत तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे विमा कंपन्यांमधील सूत्रांकडून सांगितले जात आहे
गर्दीच्या हंगामात खासगी बसेसने दुप्पट-तिप्पट भाडेवाढ केल्याने प्रवाशांनी एसटी बसलाच पसंती दिली
जिल्ह्यात परवानाधारक ३ हजार ऑटो असून विनापरवाना १० हजार ऑटो आहेत, अशी माहिती खुद्द पोलीस प्रशासनाने दिली
काँग्रेसच्या पाचही सदस्यांना पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली
भाविकांनी देवीचरणी श्रद्धेने अर्पण केलेल्या सिंहासन पेटीतील एक तृतीयांश रक्कम मंदिर संस्थानकडून बेकायदा भोपे पुजाऱ्यांना दिली जात आहे
अवघ्या दोनच महिन्यांमध्ये सुमारे तीन कोटी रुपयांच्या वीजचोऱ्या उघड झाल्या आहेत