लॉ क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर तीन वर्षांचा किंवा बारावीनंतर पाच वर्षांचा कोर्स करून वकील बनता येते.
लॉ क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर तीन वर्षांचा किंवा बारावीनंतर पाच वर्षांचा कोर्स करून वकील बनता येते.
पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या शाखा म्हणजे एमबीए, एमसीए आणि लॉ. या प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र सीईटी महाराष्ट्र सरकार घेते,
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक , कोल्हापूर, रत्नागिरी सह ४१ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.