अवैध पार्किंगवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांची डोकेदुखी मात्र यामुळे वाढली आहे.
अवैध पार्किंगवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांची डोकेदुखी मात्र यामुळे वाढली आहे.
खड्डा बुजवण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. तिचे निकषही तांत्रिक समितीने नक्की केले आहेत.
एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सुरक्षेची शंभर टक्के हमी दिली
राज्यभरात एसटी महामंडळाची एकूण ५८८ बस स्थानके, २५२ बस आगार आहेत.
कोलटकर हे साठोत्तरी काळातले मराठी- इंग्रजी अशा दोन्ही भाषांत महती मिळालेले कवी.
‘एसटी’ महामंडळाच्या तिजोरीतून दिवाकर रावते यांचे ‘परिवहन’
एसटी महामंडळाने यापुढे किमान १६० कोटींच्या वसुलीचे ‘लक्ष्य’ ठेवले आहे.
दरवर्षी एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सरासरी २४० कोटींत आहे.
पंडित रातंजनकर यांच्या दुर्मीळ बंदिशींचा खजिना लवकरच ग्रंथरूपाने संगीतप्रेमी आणि रसिकांसमोर उलगडणार आहे.
रस्ते अपघातात मरण आलेल्या प्रत्येक १०० माणसांपकी ५७ माणसे ही रस्त्यावरून चालताना मृत्युमुखी पडतात.
महत्त्वाचे म्हणजे बेस्टला जवळच्या पल्ल्याच्या प्रवासातूनच सवाधिक नफा मिळतो.