गेल्या वर्षभरात टॅब कॅबच्या १७०० टॅक्सींपैकी केवळ ९०० गाडय़ाच सध्या रस्त्यावर धावत आहेत.
गेल्या वर्षभरात टॅब कॅबच्या १७०० टॅक्सींपैकी केवळ ९०० गाडय़ाच सध्या रस्त्यावर धावत आहेत.
गेल्याच वर्षी बेस्टची आर्थिकस्थिती सुधारावी यासाठी एकाच वर्षांत दोनदा भाडेवाढ करण्यात आली होती.
ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वातानुकूलित बससेवेपेक्षा किलोमीटरमागे ५ रुपयांनी स्वस्त झाला आहे.
एसटी बस गाडीत लागणाऱ्या आगीच्या घटनाचा सखोल अभ्यास केला जात आहे.
अनेक शतके मराठी भावजीवन व्यापून राहिलेले संतवाङ्मय आता इंग्रजी भाषेतही आपला दबदबा आणि आब वाढवत आहे.
सायलेन्सर वापरणाऱ्यांच्या तुलनेत कारवाईचे प्रमाण नगण्य आहे.
रोज सुमारे २५ लाख वाहने मुंबईच्या रस्त्यावर धावत असतात.
शहरातील दिव्यांच्या विक्रीला बंदी घालण्यात आली असतानाही त्याची ऑनलाइन विक्री केली जात आहे.
कर्णकर्कश आवाजात भोंगे वाजवत बडेजाव मिरवणाऱ्या वाहनचालकांना चाप घालणे आता एका क्लिकवर शक्य होणार आहे.
सध्या बेस्टचे २७ आगारांतून रोज ४ हजारांहून अधिक बस गाडय़ा चालवल्या जातात.