चिं. त्र्यं. खानोलकर यांनी लिहिलेली ‘कुढत का राहायचं?’ ही पहिली कविता १९५३ मध्ये ‘वैनतेय’मध्ये प्रसिद्ध झाली होती.
चिं. त्र्यं. खानोलकर यांनी लिहिलेली ‘कुढत का राहायचं?’ ही पहिली कविता १९५३ मध्ये ‘वैनतेय’मध्ये प्रसिद्ध झाली होती.
सध्या मुंबई व उपनगरात बेस्टच्या ५०३ मार्गावर सुमारे ४१००हून अधिक बस गाडय़ा चालवल्या जातात.
सध्या ऑनलाइन बाजारात विविध आकारांचे आणि वजनांचे ड्रोन उपलब्ध आहेत.
तब्बल ३० कोटींचा सल्ला; सार्वजनिक-खासगी सहभागातून प्रकल्प
सुरुवातीलाच खिडकीवरील प्रवाशांना प्रतीक्षा यादीचे तिकीट
प्रतिभा आणि सर्जनशीलता या दोन संज्ञा निसर्ग आणि मानवी मनोव्यवहाराशी निगडित आहेत.
मुंबईच्या रस्त्यांवर कूलकॅब, प्रीपेड, अॅपआधारित टॅक्सींची चलती मुंबईच्या धावत्या जीवनक्रमातील अविभाज्य घटक बनलेली काळीपिवळी टॅक्सी आता हळूहळू हद्दपार होऊ लागली…
वाहकांचीही आता आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे धनार्जनाचे मार्ग पूर्णपणे बंद झालेल्या ‘बेस्ट’ची आíथक घडी सुधाण्यासाठी प्रशासनाकडून कैक पर्याय चाचपडून पाहिले जात आहे.
मर्सडिीज, ऑडी, बीएमडब्लू, डॉज अशा श्रीमंती झगमगाटात सायकल हे वाहन अंग चोरून उभे असते
जया दडकर यांच्या लेखणीतून नवा चरित्रग्रंथ