श्री. ग. माजगावकरांच्या संपादकीय व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा या पुस्तकात घेतला जाणार आहे.
श्री. ग. माजगावकरांच्या संपादकीय व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा या पुस्तकात घेतला जाणार आहे.
पुस्तकात पंचवीस कथा असणार असून प्रत्येक कथा संपली की त्याच्या शेवटच्या पानावर कोरा कागद असणार आहे.
आम्ही अडीच एकरमध्ये कापूस लावला होता. यातून २० क्विंटल कापूस अपेक्षित असतो.
बेस्टच्या ताफ्यातील २८४ वातानुकूलित बसगाडय़ांपैकी अवघ्या १०९ बसगाडय़ा शहरातील रस्त्यांवर धावत आहेत.
मकर संक्रांती हा गुजराती समाजात अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी दान करण्याची प्रथा आहे.
बस थांब्यावर थाटले जाणारे हे दुकान प्रशासनाला दिसत नसल्याने स्थानिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.