केविन पीटरसनच्या पोस्टने भारतीय क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. अगदी विराट कोहलीची पत्नी अनुष्कानेही पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

विशेष म्हणजे २०११च्या विश्वचषक विजेत्या संघातील निम्म्यापेक्षा जास्त खेळाडू पुन्हा एकत्र दिसले.
रोहित शर्माच्या पुल शॉटमुळे प्रेक्षकांमध्ये बसलेली एका चिमुकली जखमी झाली होती.