
गतहंगामात कोलकाताने श्रेयसच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले. त्याआधी २०२० मध्ये तो कर्णधार असताना दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती
गतहंगामात कोलकाताने श्रेयसच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले. त्याआधी २०२० मध्ये तो कर्णधार असताना दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती
मुंबईचा पराभव किंवा चेन्नईच्या विजयापेक्षा, २४ वर्षीय विघ्नेशच्या कामगिरीचीच क्रिकेटविश्वात आणि समाजमाध्यमांवर अधिक चर्चा रंगली.
ट्रम्प यांनी युरोपातून येणाऱ्या वाईनवर २०० टक्के आयात शुल्क आकारण्याचा इशारा दिला आहे. या सर्व अस्थिर वातावरणामुळे गुंतवणूकदार सोन्याला पसंती…
भारतीय संघाने अंतिम फेरी गाठल्याने आता जेतेपदाची लढतही दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.
गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेत एकूण १८.९९ लाख वाहनांची विक्री झाली, जी मागील वर्षीच्या २०.४६ लाख वाहनांच्या तुलनेत ७ टक्क्यांनी घटली…
‘मेक्सिको आणि कॅनडामधील वस्तूंवर कोणत्याही विलंबाविना २५ टक्के आयातशुल्क वसुलीला मंगळवारपासून सुरुवात होईल, त्यात कोणताही विलंब होणार नाही’ असे ट्रम्प…
ट्रम्प यांनी युक्रेनची सर्व लष्करी मदत तात्पुरत्या काळासाठी थांबवल्यानंतर काहीच तासांनी झेलेन्स्की यांनी नमती भूमिका घेतली.
‘‘माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा मनमानी कारभार झालेला नाही. महासंघाच्या कामकाजात पारदर्शीपणा यावा आणि योग्य प्रशासन सुनिश्चित व्हावे यासाठीच उचललेले हे पाऊल…
न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या अनुभवी फलंदाजांना ट्वेन्टी-२० संघातून डच्चू देण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत बड्या स्टुडिओजच्या अगडबंब खर्च झालेल्या नेत्रदीपक सिनेमांपेक्षा ‘इंडिपेण्डण्ट’ चित्रपटांचे वजन ऑस्करमध्ये वाढत आहे
सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीसाठी झोई साल्डानाला आणि ‘एल माल’ या सर्वोत्तम मूळ गीताला मिळालेले पुरस्कार वगळता या चित्रपटाच्या हाती निराशा आली.
फ्लोरिडा येथून १५ जानेवारीला ‘ब्लू घोस्टचे प्रक्षेपण करण्यात आले. ते चंद्रावरील कक्षेतून स्वयंचलित तंत्राद्वारे ते चंद्रावर यशस्वीपणे (सॉफ्ट लँडिंग) उतरले.