
सरकार जो मार्ग चोखाळत आहे तो पाकिस्तानसाठी अत्यंत धोकादायक असल्याचा इशारा अझरने दिला आहे.
सरकार जो मार्ग चोखाळत आहे तो पाकिस्तानसाठी अत्यंत धोकादायक असल्याचा इशारा अझरने दिला आहे.
कार बॉम्बहल्ल्यापाठोपाठ हल्लेखोरांनी क्षेपणास्त्रे डागली, तसेच दूरवरून गोळीबारही केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ महत्त्वाकांक्षेला चीनमधून मिळालेले हे मोठे पाठबळ आहे.
रिझव्र्ह बँकेने गेल्या वर्षभरात रेपो दरात सव्वा टक्क्य़ांनी कपात केली.
मंगळवारच्या बाँबस्फोटात १० जण मरण पावले. तर, १५हून अधिक जण जखमी झाले.
कमालीची गुप्तता पाळून केलेल्या या चाचणीमुळे उत्तर कोरिया जागतिक टीकेचा धनी ठरला आहे.
जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असणाऱ्या केव्हिन अँडरसनने चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली
विदर्भने मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत बलाढय़ तामिळनाडूवर ७ विकेट्सनी मात केली.
सिडबीच्या माध्यमातून दलित व महिलांमधील उद्यमशीलतेला वित्तीय पाठबळ दिले जाणार आहे
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मंगळवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला.
भारताविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला बीसीसीआयमध्ये नेमके काय व्यवहार चालतो, हे सामान्य क्रिकेट रसिकांना माहिती नाही.