ट्रम्प यांनी त्याविषयी जाहीर विधान करताना मुस्लीमद्वेष व्यक्त केला आहे.
ट्रम्प यांनी त्याविषयी जाहीर विधान करताना मुस्लीमद्वेष व्यक्त केला आहे.
रताने उपस्थित केलेला शाश्वत जीवनशैलीचा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे.
या आधी मद्यसम्राट मल्या यांच्या मुंबई, गोवा, बंगळुरू येथील निवासस्थानांची सीबीआयने झडती घेतली आहे.
या स्पर्धेतील बडोदाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ५६ धावा केल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात खनिज तेलाचे दर सप्ताहारंभीच ७ टक्क्यांपर्यंत आपटले.
मंगळवारी आणि बुधवारी तीव्र स्वरूपाचे काळे धुके पसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आरोग्याचे धोके असल्याचे सांगत दाखल करण्यात आलेल्या मोबाइल मनोऱ्याबाबतची याचिका फेटाळल्या आहेत.
स्पॅनिशच्या तुरुंगातील दोघा जणांना आयसिसचा प्रचार केल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे.
सीरियातील इस्लामिक स्टेटवर हवाई हल्ले चढवण्याच्या कारवाईत आम्हाला पाठिंबा द्यावा
फाल्सियानी एचएसबीसी बँकेत आयटीतज्ज्ञ म्हणून काम करत होता.
कसोटी क्रिकेटची परिभाषा बदलणाऱ्या दिवसरात्र कसोटीला अॅडलेड येथे शुक्रवारपासून सुरुवात होत आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.