वृत्तसंस्था

israel hamas agree to ceasefire conflict in gaza to end after 15 months
इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती; १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार

हमासने ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात १२०० नागरीक आणि सैनिकांची हत्या केली होती आणि २५० पेक्षा जास्त लोकांना…

Manu Bhaker breaks silence on Khel Ratna row
अर्ज भरण्यात माझ्याकडूनच चूक! खेलरत्न पुरस्कार वादावरून मनूचे स्पष्टीकरण

पुरस्कार यादी निश्चित होण्यापूर्वीच मनूच्या वडिलांनी सोमवारी मनूचे नाव यादीत नसल्यामुळे सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली होती

Honda Nissan merger
होंडा, निस्सानचे ऐतिहासिक महाविलीनीकरण; ऑगस्ट २०२६ पर्यंत तडीस नेण्याचा निर्धार

विलीनीकरणामुळे दोन्ही कंपन्यांना एकमेकांची संसाधने वापरण्याची संधी मिळेल आणि अमेरिकेच्या टेस्ला व चीनमधील बीवायडी यासारख्या प्रतिस्पर्ध्यांपुढे समर्थपणे उभे राहता येऊ…

world chess championship 9th game between d gukesh and ding liren ends in draw
डाव नवा, निकाल तोच! गुकेशच्या प्रयत्नांना अपयशच; सलग सहावी बरोबरी

विद्यामान जगज्जेता चीनचा डिंग लिरेन आणि भारताचा आव्हानवीर दोम्माराजू गुकेश यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील नववा डावही बरोबरीत सुटला.

match review india vs australia pink ball second test in adelaide
‘गुलाबी’ आव्हानासाठी सज्ज; प्रकाशझोतातील कसोटी आजपासून; भारताचे आघाडी दुपटीचे लक्ष्य

भारताने सामन्याच्या पूर्वसंध्येला आपला फलंदाजी क्रम जाहीर करताना आपण या आव्हानासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.

French prime minister Michel Barnier
फ्रान्सच्या पंतप्रधानांचा राजीनामा; उजव्याडाव्यांनी एकत्र येऊन सरकार पाडल्यानंतर मोठा राजकीय पेच

अवघ्या तीन महिन्यांत पायउतार व्हावे लागल्यामुळे त्यांचे सरकार हे फ्रान्सच्या इतिहासात सर्वांत अल्पजीवी ठरले आहे.

epfo investment corpus doubles to rs 24 75 lakh crore in 5 years
‘ईपीएफओ’ची समभागसंलग्न गुंतवणूक २४.७५ लाख कोटींवर

३१ मार्च २०१५ रोजी झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या २०७ व्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, ऑगस्ट २०१५ पासून एक्सचेंज-ट्रेडेड फंडांमध्ये गुंतवणूक सुरू…

lashkar e taiba commander killed in encounter in jammu and Kashmir
चकमकीत ‘लष्कर’चा दहशतवादी ठार

जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गजवळ गगनगीर येथे झेड-मोढ बोगद्याचे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांमध्ये भटचा समावेश होता असे पोलिसांनी सांगितले.

sukhbir badal gets toilet cleaning duty from akal takht over religious punishment
सुखबीर सिंग बादल यांना शौचालय स्वच्छ करण्याची शिक्षा ‘अकाल तख्त’कडून धार्मिक शिक्षा जाहीर

सुवर्ण मंदिरातील शिखांचे सर्वोच्च आसन असलेल्या ‘अकाल तख्त साहिब’ येथे याबाबतची कार्यवाही सोमवारी पार पडली.

gukesh and ding battle for world chess championship 2024 title
बुद्धिबळ जगज्जेतेपद लढत आजपासून; गुकेशच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गात डिंग लिरेनचा अडथळा!

जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीला आज, सोमवारपासून सिंगापूर येथे सुरुवात होणार आहे. १८ वर्षीय गुकेशला सर्वांत युवा जगज्जेता म्हणून इतिहास घडविण्याची संधी…

us allegations may affect credibility of adani companies
आरोपांमुळे अदानी कंपन्यांवरील विश्वासार्हतेवर परिणाम शक्य : एस ॲण्ड पी

नव्याने करण्यात आलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे अदानी समूहाच्या संस्थांवरील गुंतवणूकदारांच्या विश्वासावर परिणाम होऊ शकतो.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या