दूधावरील सायही कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते
तब्बल नऊ वर्षांनंतर या प्रकरणी निकाल आला आहे
या आंदोलनामुळे काहीवेळ उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला
केंद्रात सत्ताधारी भाजप आणि विरोधक काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये टीका-प्रतिटीकांचे राजकारण सुरू असून वातावरण चांगलेच तापले आहे
चालू आर्थिक वर्षात विकासदर आठ टक्क्यांचा टप्पा ओलांडेल
कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दाखल करण्यात आला गुन्हा
जीएसटी विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील
सानिया-मार्टिना जोडीने उपांत्य फेरीत फ्लॅव्हिआ पेनेट्टा आणि सारा इराणी जोडीवर ६-४, ६-१ असा विजय मिळवला
तरुणीची प्रकृती खालावल्याने तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले
कोल्ड कॉफी हा आजच्या तरूण पिढीचा जीव की प्राण आहे
त्या दोघींचा रंग गोरा असल्यामुळे इतर ३० जणींमधून त्यांची निवड झाली होती
भारतामध्ये तो मिळण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे