भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वाला अनुसरून १ मे १९६० रोजी मराठी भाषकांचे राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वाला अनुसरून १ मे १९६० रोजी मराठी भाषकांचे राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
पुढील वाक्य माझ्या वाचनात आले, ते असे – ‘भारत-पाकिस्तान- सीमेवर एका पाकिस्तानी घुसखोराला काल पहाटे अटक करण्यात आले.’
नियम असा आहे- कर्तरी प्रयोगात एकापेक्षा अधिक कर्ते असल्यास क्रियापद अनेकवचनी राहते.
पुढील वाक्य वाचा- ‘तुम्ही त्याच्यावर कोर्टात जे आरोप केले आहेत, त्या आरोपांच्या पुष्टर्थ आवश्यक ते पुरावे, कागदपत्रे तुम्हांला कोर्टासमोर सादर…
हे वाक्य वाचा- ‘‘मराठीतील प्रतिथयश साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ या कादंबरीला सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले होते.
‘‘माझ्या नवऱ्याने माझ्यावर आरोप केले आणि माझा अत्यंत छळ केला. असा अन्याय माझ्या बहिणी, मैत्रिणी यांच्यावर कधीच झाला नाही.
आम्ही दोघींनी त्याला समजावलं, ‘अरे पिठात किती मोहन घालायचं याविषयी आम्ही बोलत होतो, तुझ्याबद्दल नाही रे!’’
मराठी अकारान्त शब्दांत उपान्त्य अक्षर दीर्घ असल्यास त्याला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी लागल्यास ते उपान्त्य अक्षर ऱ्हस्व होते.
लोकसत्ता’च्या १३ सप्टेंबर २०२२ च्या अंकात दोन बातम्यांत ‘अनुषंगाने’ हा योग्य शब्द वापरलेला मी वाचला.
‘त्या लेखकाच्या नव्या पुस्तकाचा ग्रंथविमोचन समारंभ एका श्रेष्ठ साहित्यिकाच्या हस्ते पार पडला.’ या वाक्यातील ‘ग्रंथविमोचन समारंभ’ ही शब्दयोजना सदोष आहे.
पहिल्या वाक्यात ‘सहृदयी’ आणि दुसऱ्या वाक्यात ‘निर्दयी’ या विशेषणांची रूपे सदोष आहेत.
या वाक्यातील विचार पटण्यासारखा आहे, पण एका चुकीच्या शब्दयोजनेमुळे वाक्यरचना सदोष झाली आहे.