सत् असत् विवेक या सामासिक शब्दाचे रूप होईल- सदसद्विवेक. असा विवेक असलेली बुद्धी या सामासिक शब्दाचे योग्य रूप आहे
सत् असत् विवेक या सामासिक शब्दाचे रूप होईल- सदसद्विवेक. असा विवेक असलेली बुद्धी या सामासिक शब्दाचे योग्य रूप आहे
‘मत’ किंवा ‘मते’ यानंतर योग्य क्रियापदाचे रूप हवे होते. त्याऐवजी करण्यात हा सदोष प्रयोग होईल.
दुसरी चूक ‘लोखंडी एक बंद केलेली पेटी’ या वाक्यरचनेत आहे. ‘लोखंडी’ हे विशेषण ‘पेटी’ या नामाचे आहे. निर्दोष शब्दयोजना अशी…