गुजरातच्या या निवडणुकीत आपल्या देशाने काही मौल्यवान अशा गोष्टी गमावल्या असे मला वाटते.
गुजरातच्या या निवडणुकीत आपल्या देशाने काही मौल्यवान अशा गोष्टी गमावल्या असे मला वाटते.
निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही करू शकतात
सीबीआयकडे या सगळ्या प्रकरणात झालेल्या संभाषणाची ध्वनिचित्रफीत असल्याचे ऐकिवात आहे.
स्वत:शी अप्रामाणिक राहून मला लिहिता येत नाही, ते जमणारही नाही.
देशात मागच्या दाराने अध्यक्षीय लोकशाही आणण्याचा हा डाव आहे.
मी तुम्हाला तुमच्या जयंतीलाच हे पत्र तुमच्याच आश्रमातून लिहीत आहे.