दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसल्याने या महानगराची अवस्था विचित्र झाली आहे.
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसल्याने या महानगराची अवस्था विचित्र झाली आहे.
बिगरभाजप पक्ष एकत्रित आले आणि मोदींना पाडा असे आवाहन त्यांनी सामूहिकपणे केले
अलीकडे झालेल्या विधानसभांच्या निकालांचे वास्तव स्वीकारणे आपल्याला भाग आहे.
मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला राष्ट्रीय पातळीवर लोकांनी राजकीय स्वीकृती मिळवली आहे हे सत्य आहे.
देशातील विधानसभांमध्ये महिलांचे प्रमाण ९ टक्के, तर लोकसभेत १२ टक्के आहे.
जेएनयूमधील गेल्या वर्षीची बहुचर्चित ध्वनिचित्रफीत खरी नव्हती हे सिद्ध झाले आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात अर्थमंत्री अरुण जेटली बोलत होते
नोटाबंदीचा निर्णय चुकला हे आता सगळीकडे दिसूच लागले आहे.