राज्यसभेत नेपाळच्या संकटावर चर्चा झाली, तेव्हा विरोधी पक्षांतील अनेक मान्यवर नेते बोलत होते.
राज्यसभेत नेपाळच्या संकटावर चर्चा झाली, तेव्हा विरोधी पक्षांतील अनेक मान्यवर नेते बोलत होते.
कार्ल मार्क्सने असे म्हटले होते की, इतिहासाची पुनरावृत्ती होत असते
मलाही या छायाचित्राच्या विषयाचे गांभीर्य तेव्हा कळले, जेव्हा मी त्यावर भाष्य करण्याचा विचार सुरू केला.
संख्येच्या दृष्टिकोनातून देशात ‘मीन्स कम मेरिट’ शिष्यवृत्ती सर्वात मोठी आहे.
जेव्हा पंजाब हिंसाचाराने जळत आहे व होता, तेव्हा तेथील सत्ताधारी वेगळ्याच गोष्टीत मश्गूल होते.
देशाची धर्मनिरपेक्ष संस्कृती टिकवायची, तर या संस्कृतीची चिंता असलेल्यांनाच भाषा बदलावी लागेल!
उपाययोजना सुचवणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले; त्यावरच आजचा लेख आधारित आहे..
यंदा अवर्षणाची स्थिती खूप वाईट आहे. मराठवाडय़ात डिसेंबर-जानेवारीत पिण्याचे पाणी मिळणार नाही अशी अवस्था आहे.