अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काहीही दिले नाही. वृत्तवाहिन्या व पक्ष प्रवक्त्यांना ‘मसाला’ तेवढा दिला.
अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काहीही दिले नाही. वृत्तवाहिन्या व पक्ष प्रवक्त्यांना ‘मसाला’ तेवढा दिला.
तमिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यापासून मात्र त्यांच्यातील राजकारणीच अधिक सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले.
देशभरात कुठेही जा, कोणत्याही गल्लीबोळात दिसणारे फ्लेक्स ही आजची राजकीय संस्कृती आहे.
माझे गृहीतक असे आहे की यात्रेचा संदेश जिथे जिथे पोहोचला आहे तिथे तिथे स्थानिक जातीय तणाव कमी झाला आहे.
‘यात्रे’चे यश हे तिच्यासमोर उभी ठाकलेली आव्हाने किती मोठी आहेत, यावरूनच जोखले पाहिजे.
गुजरातच्या विधानसभा निवडणूक निकालांनी भाजपला अजिंक्य केले आहे, असे चित्र दाखवले जात आहे.
गुजरातच्या जनतेने भाजपला निर्विवाद कौल दिला असला तरी हिमाचल प्रदेशच्या जनतेने दिलेला संदेशही महत्त्वाचा आहे.
ज्याच्यामध्ये खरे बोलण्याची हिंमत आहे, असा तो माणूस आहे’’ ही रवीशबद्दलची सगळीकडे ऐकायला येणारी प्रतिक्रिया आहे.
नियोजित संवादाची संधी मिळत नाही असे लोक त्यांच्या मागण्यांकडे राहुल गांधी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे राहतात.
आणीबाणीत तुरुंगवास भोगलेलेही भारत जोडो यात्रेत भेटतात, जनआंदोलने या यात्रेशी जुळतात, तेव्हा ‘पप्पू’ या प्रतिमेला तडा गेलेला असतोच.
आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देणाऱ्या घटनादुरुस्तीला वैधता देणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीही आरक्षणाविषयी अनेक निकाल आले, पण त्या सर्वामधून सामाजिक…
संजूभाई आपल्या तत्त्वांबाबत, भूमिकांबाबत अत्यंत ठाम असत. पण या ठामपणातून येणारा कडवटपणा त्यांच्यात नव्हता.