राज्यपालच पक्षांतरितांचे तोंड गोड करण्यास उत्सुक असतात.. हे सारे ‘सत्तेपासून सत्तेकडे’ या खेळाला पूरकच असते.
राज्यपालच पक्षांतरितांचे तोंड गोड करण्यास उत्सुक असतात.. हे सारे ‘सत्तेपासून सत्तेकडे’ या खेळाला पूरकच असते.
उन्हाळा म्हटला की उन्हाच्या तीव्र झळा लागणारच. त्यात यंदाच्या उन्हाळय़ात राजकीय वातावरणदेखील चांगलेच तापले आणि त्यातून घटनेतील अनेक गोष्टींची पायमल्ली…
प्रत्येक गोष्टीत एक लॉजिक (तर्कशास्त्र) असते, तसे आता प्रत्येक गोष्टीत ‘मॉजिक’असते.
इस्लामिक देशांच्या संतापाबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या माझ्या लेखावर अनेक तीव्र प्रतिक्रिया आल्या.
मुस्लीम समुदायाला लक्ष्य करून केली जाणारी द्वेषोक्ती आणि हिंसा हा आत्ताच्या काळात खरा प्रश्न आहे.
‘मंदिरे पाडली हा अन्याय’ हे मान्यच, पण आपल्यापुढील प्रश्न आज काय करावे हा आहे, त्यासाठी हा आत्मसंवाद…
सरकारचे हे धोरणात्मक अपयश म्हणावे लागेल. त्याला कृतीच्या अपयशाचीही जोड मिळाल्याचे दिसून आले
भाजपचा एकछत्री अंमल करण्याचा आणखी एक डाव उधळला गेला, यामुळे हा सुटकेचा नि:श्वास टाकला गेला.
वाचकांनाही धक्काच बसेल, पण या बेरोजगारांची कोणतीही सूची कोणत्याही सरकारकडे नाही.
कुणाचा विजय वा कुणाचा पराजय खरोखरच नको. हिंदूंचा विश्वास आणि मुस्लीम समाजाची प्रतिष्ठा दोन्ही कायम राखणारा निकाल हवा.
राज्यातील प्रत्येक कच्चे घर पक्के बनविण्याचे काम घेतले तरी दरवर्षी चार लाख घरांची मागणी असेल.
काँग्रेसच्या काळातही गांधी जयंती हा टिंगलीचा विषय बनला होताच.