तामिळनाडू राज्याच्या दक्षिणेकडील भागातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून मदुराई कामराज विद्यापीठाची देशभरात ओळख आहे.
तामिळनाडू राज्याच्या दक्षिणेकडील भागातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून मदुराई कामराज विद्यापीठाची देशभरात ओळख आहे.
इंग्लंडमधील सर्वोत्तम विद्यापीठांच्या धर्तीवर या विद्यापीठाची रचना करण्यात आली.
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांनी सुरू केलेल्या विद्यापीठांपकी मद्रास विद्यापीठ हे आणखी एक.
तामिळनाडू राज्यामधील एक महत्त्वाची शैक्षणिक संस्था म्हणून कोईम्बतूर येथील ‘भारतियर विद्यापीठा’चा विचार केला जातो.
चेन्नई शहराच्या दक्षिणेला जवळपास १८९ एकरांमध्ये अण्णा विद्यापीठाचा मुख्य परिसर विस्तारला आहे
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, २४ डिसेंबर १९५५ रोजी ही संस्था अधिकृतपणे विद्यापीठ म्हणून कार्य करू लागली.
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे.
इन्स्टिटय़ूटचे मुख्य केंद्र म्हणून मुंबई येथील शैक्षणिक संकुलाकडे पाहिले जाते.
हे विद्यापीठ नॉर्थ कॅम्पस आणि साउथ कॅम्पस अशा दोन संकुलांमध्ये विभागले गेलेले आहे
प्रत्येकी १३ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हे गुणोत्तर जाणीवपूर्वक जपणारे हे विद्यापीठ शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत सातत्याने प्रगतिपथावर राहिले आहे.
देशभरातील संस्थानिकांसोबतच सामान्य जनतेकडूनही त्यांनी या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी निधी गोळा केला.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कायद्याच्या आधारे १९६६ साली ‘जेएनयू’ची स्थापना झाली.