बाईंचं शिकवणंही गणितासारखं नेमकं होतं. प्रत्येक इयत्तेसाठी ठरावीक तीन ते चार भलीमोठी पुस्तकं त्या वर्षांनुवर्ष वापरायच्या.
बाईंचं शिकवणंही गणितासारखं नेमकं होतं. प्रत्येक इयत्तेसाठी ठरावीक तीन ते चार भलीमोठी पुस्तकं त्या वर्षांनुवर्ष वापरायच्या.
रविवारी दुपारी साधारण अडीचच्या दरम्यान, मस्त भरपेट जेवण करून तो लोळत पडला होता
मेडिकल एंटरन्सच्या म्हणजे ‘नीट’ परीक्षेचा निकाल लागला आणि वर्षभर घेतलेल्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं.
काही वेळा एखाद्या प्रश्नाचं ‘योग्य उत्तर’ हे त्या प्रश्नाचं ‘सर्वोत्तम उत्तर’ असतंच असं नाही.
नर्मविनोदाचा शिडकावा करत गंभीर विषयाला तोंड फोडणारं गोष्टीरूपातलं हे सदर दर पंधरवडय़ाने..