New Ather 450 series : ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत Ather Energy ने नवीन वर्ष २०२५ च्या निमित्ताने Ather 450 सीरिज आता अपडेट केली आहे. अपडेट्सह कंपनीने या सीरिजमध्ये नवीन फीचर्स आणि नवीन कलर ऑप्शनदेखील समाविष्ट केले आहेत. या अपडेट सीरिजच्या लाँचिंगनंतर भारतात टेस्ट राइड आणि बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. जर तुम्हीही नवीन Ather 450 सीरिज खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याच्या फीचर्स आणि किमतीबद्दल माहिती जाणून घेऊ…

Ather 450 सीरिज किंमती (एक्स-शोरूम, बेंगळुरू)

Ather 450S: रु १,२९,९९९
Ather 450S Pro Pack: रु १,४३,९९९
Ather 450X 2.9kWh: रु १,४६,९९९
Ather 450X 2.9kWh Pro Pack: रु १,६३,९९९
Ather 450X 3.7kWh किंमत: रु १,५६,९९९
Ather 450X 3.7kWh Pro Pack: रु १,७६,९९९
Ather 450 Apex: Rs १,९९,९९९

Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
onion prices loksatta news
कांदा स्वस्त; गृहिणींना दिलासा, आठवडाभरात किलोमागे २० ते २५ रुपयांनी घट
Shani Nakshatra Gochar
Shani Nakshatra Gochar 2024 : दोन दिवसानंतर शनि देव करणार नक्षत्र परिवर्तन; या तीन राशींचा सुरू होणार राजयोग, अपार पैसा-संपत्ती मिळणार
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान

Ather 450S

Ather 450S हे बेस व्हेरिएंट आहे, जे पूर्ण चार्ज केल्यानंतर १२२ km पर्यंतची रेंज देते, यात २.९ kWh बॅटरी आहे, जी पूर्ण चार्ज केल्यानंतर १२२ km पर्यंतची रेंज देते. यात बेसिक राइड मोड आणि कलर एलसीडी स्क्रीन आणि मोबाइल ॲप कनेक्टिव्हिटी यांसारखे फीचर्स आहेत. प्रो पॅक व्हेरियंटमध्ये नेव्हिगेशन आणि एक्स्ट्रा राइडिंग मोड फीचर्स आहेत, जे स्टील व्हाइट, कॉस्मिक ब्लॅक, स्पेस ग्रे आणि स्टेल्थ ब्लू व्हेरियंटमध्ये आहेत.

TATA ला टक्कर देणार Hyundai ची ‘Creata Electric’ कार! फक्त ५८ मिनिटांत चार्ज अन् 473 KM रेंज! जाणून घ्या फिचर्स अन् किंमत

Ather 450X 2.9kWh

या व्हेरियंटमध्ये २.९ kWh बॅटरी आहे, जी पूर्ण चार्ज केल्यानंतर १२६ km पर्यंतची रेंज देते. 450X मध्ये ४ कलर ऑप्शन्ससह आणखी ३ वेगळे कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. यामध्ये लुनर ग्रे, ट्रू रेड आणि हायपर सँड रंगांचा समावेश आहे. प्रो पॅक व्हेरियंटमध्ये म्युझिक आणि कॉलसाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशनसाठी Google मॅप इंटिग्रेशन, ऑटोहोल्ड आणि फाइंड माय स्कूटर यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.

Ather 450X 3.7kWh

या व्हेरियंटमध्ये ३.७ kWh चा बॅटरी पॅक आहे. हे फुल चार्ज केल्यावर १६१ किलोमीटरपर्यंतची रेंज देते. या स्कूटरच्या बॅटरी पॅकची क्षमता वाढवण्यासह त्याची रेंजही वाढवण्यात आली आहे. त्याचा प्रो पॅक उत्तम सस्पेंशन ट्यूनिंग आणि एडवांस्ड रायडिंग मोडसह प्रीमियम फीचर्स आहेत. या स्कूटरची डिझाइन पूर्वीसारखीच आहे.

Ather 450 Apex

हे एथरचे फ्लॅगशिप मॉडेल आहे. हे फुल थ्रॉटलमध्ये १५७ किलोमीटरपर्यंतची रेंज देते, त्यात कमाल ३.७ kWh बॅटरी बसवली आहे. त्यात अनेक चांगले फीचर्स आहेत. हे अजूनही फक्त कोबाल्ट ब्लू आणि पेस्टल ऑरेंज कलर स्कीममध्ये उपलब्ध आहे.

Story img Loader