Satish Kaushik Car Collection: हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच सोशल मीडियाद्वारे विविध क्षेत्रातील लोक पोस्ट करत शोक व्यक्त करत आहेत. सतीश कौशिक यांना कारचीही विशेष आवड होती. चला तर मग आज आपण त्यांच्याकडे असलेल्या कार कलेक्शनवर एक नजर टाकूया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सतीश कौशिक यांचे कार कलेक्शन, पाहा यादी

Audi Q7

सतीश कौशिक यांच्याकडे Audi Q7 लक्झरी कार असल्याची माहिती आहे. क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह, अडॅप्टिव्ह एअर सस्पेंशन आणि ऑडी ड्राइव्ह सिलेक्टसह सात ड्राइव्ह मोड्स या कारमध्ये उपलब्ध आहेत. ऑटो, कम्फर्ट, डायनॅमिक, एफिशिएंसी ऑफ-रोड, ऑल-रोड या सुविधा उपलब्ध आहेत. 

(हे ही वाचा : धमाकेदार ऑफर! मारुतीच्या Alto K10, Swift, Dzire पासून ‘या’ डॅशिंग कार मिळताहेत ‘इतक्या’ स्वस्त )

Audi Q3

सतीश कौशिक यांच्याकडे Audi Q3 लक्झरी कार असल्याची माहिती आहे. ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने Audi Q3 लक्झरी कार भारतात लाँच केली होती. ही कार जबरदस्त डिझाईन अन् फीचर्सने रंगलेली आहे.

MG Hector

सतीश कौशिक यांच्याकडे MG Hector लक्झरी कार असल्याची माहिती आहे. एमजी मोटर इंडिया कंपनीने नुकतीच ही कार देशात लाँच केली होती. ही कार ड्रायव्हिंगसाठी अत्यंत सुरक्षित आणि आरामदायी आहे.   एमजी हेक्टरमध्ये इतर प्रमुख सुरक्षितता वैशिष्ट्ये देखील आहेत.