Ankita Lokhande Cars Collection: अर्चना नावाने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) लग्नानंतर सतत चर्चेत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तिने विकी जैनसोबत (Vicky Jain) लग्नगाठ बांधली. आज १९ डिसेंबर २०२२ रोजी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा वाढदिवस. अंकिता लोखंडे नेहमीच तिच्याकडे असलेल्या महागड्या गाड्या कारसोबत सोशल मिडीयावर दिसत असते. तिच्याकडेही महागड्या गाड्यांचं चांगलं कलेक्शन आहे. आज आपण अंकिता लोखंडेकडे असलेल्या महागड्या गाड्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अंकिताची जॅग्वार गाडी चर्चेत

अंकिता लोखंडेकडे महागडी जॅग्वार गाडी आहे. तिची ही कार तेव्हा चर्चेत आली जेव्हा तिने हीच कार बिहार पोलिसांना मुंबईत प्रवास करण्यासाठी दिली होती. तसेच लग्नानंतर अंकिता तिच्या सासरच्या घरी पोहोचली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्या गाडीवर खिळल्या होत्या. पती विकी जैनसह नववधू अंकिता ज्या आलिशान कारमध्ये आली होती, त्या कारची किंमत जाणून तुम्हालाही धक्का पोहोचणार आहे. अंकिता विकी जैन घरी पोर्शे 718 बॉक्सस्टर एस कारमध्ये आली होती, या कारची किंमत १.२६ कोटी रुपये आहे.

(हे ही वाचा : Lionel Messi Cars Collection: कार खरेदीतही लिओनेल मेस्सीने मारली ‘किक’, गाड्यांचा खजाना पाहून तुम्हालाही धक्का बसेल )

अंकिताची Super luxury Mercedes v220D car

अंकिता व विकी यांनी सुपर लक्झरी मर्सिडीज V220D (Super luxury Mercedes v220D car) खरेदी केली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने अंकिताचा कारची डिलिव्हरी घेतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत नवी कोरी कार घरी आल्याचा आनंद अंकिताच्या चेहऱ्यावर दिसत होता. अंकिताने खरेदी केलेल्या या कारची किंमत १.१० कोटी आहे. बिल गेट्सच्या कार कलेक्शनमध्येही याचा समावेश आहे.

अंकिताची Porsche 718 Boxtex कार

अंकिताकडे Porsche 718 Boxtex कार आहे. भारतात कारची किंमत सुमारे ९० लाख रुपये आहे. ही कार २.0L मिड-इंजिन देते जे २९५ bhp आणि ३८० nm टॉर्क जनरेट करते आणि कार ९.० kmpl ची इंधन कार्यक्षमता देते. ही कार २७५ किमी प्रतितास इतका वेग गाठू शकते आणि केवळ ४.७ सेकंदात ०-१०० किमीपर्यंत पोहोचू शकते.