सायकल हे प्रवासासाठी सर्वात जास्त वापरलं जाणारं वाहन आहे. कारण सायकलला इंधनाची आवश्यकता नसते, पायडल मारून इच्छित ठिकाणी पोहोचता येते. त्याचबरोबर सायकल स्वस्त असल्याने सर्वसामान्यांच्या घरी पाहायला मिळते. आता तुमच्या घरी असलेल्या सायकलचं रुपांतर ई-सायकलमध्ये करू शकता..हो हे शक्य आहे. तुमच्या सायकलचं रुपांतर ई-सायकलमध्ये होऊ शकतं आणि त्याचा वेग २५ किमी प्रतितास वाढवू शकता. गुरुसौरभ सिंग यांनी तयार केलेलं ध्रुव विद्युत इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट (DVECK) सध्या चर्चेचा विषय आहे. या उपकरणाने महिंद्रा आणि महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचे लक्ष वेधून घेतले आहे. साध्या सायकलला इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करू शकणार्या नाविन्यपूर्ण निर्मितीचा व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटरवर शेअर केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा