भारतामध्ये सध्या फोर व्हीलर खरेदी करण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. यामध्ये सीएनजी, इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. मात्र प्रत्येक जण आपली , आपल्या कुटुंबाची काली घेत असतो. त्याच प्रकारे आपण आपल्या वस्तूंची म्हणजेच चार चाकी, दुचाकी वाहनांची काळजी घेत असतो. आपण वाहन वापरत असतो , त्याला वेळोवेळी मेनटेन ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी Servicing करावे लागते. त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. ऑटो केअर मधील एक ‘Castrol India’ या कंपनीने काही नवीन प्रॉडक्ट सादर केले आहेत.

कॅस्ट्रॉल इंडिया ही देशातील एक अग्रगण्य ऑइल कंपनी आहे. या कंपनीने ऑटो केअर या विभागामध्ये आपल्या प्रॉडक्टचा पोर्टफोलिओ मोठ्या प्रमाणात विस्तारित केला आहे. तसेच नवीन काही प्रॉडक्ट्स कंपनीने लॉन्च केले आहेत. कंपनीने कॅस्ट्रोल चेन क्लिनर, चेन ल्युब, 3-इन-1 शायनर, कॅस्ट्रॉल 1-स्टेप पॉलिशिंग कंपाऊंड आणि कॅस्ट्रॉल अँटी-रस्ट ल्युब्रिकंट स्प्रे सारखे प्रॉडक्ट लॉन्च केले आहेत.

mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
loksatta analysis global foods mnc s selling less healthy products in India
बहुराष्ट्रीय खाद्य उत्पादक कंपन्या भारतात हलक्या प्रतीची उत्पादने विकतात? काय सांगतो नवा अहवाल?
Daily Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरांत काय आहे दर?
edible oil import india
खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
How to check daily Petrol And Diesel rates
Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर

हेही वाचा : Petrol-Diesel Price on 13 May: राज्यातील कोणत्या शहरात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त? पाहा आजचे नवे दर

कॅस्ट्रॉल इंडियाचे MD संदीप सागवान म्हणाले, ” ऑटो केअरमधील आमचा प्रवेश हा कॅस्ट्रॉलसह सर्व ठिकाणी पुढे जाण्यासाठी आहे. ऑटो केअर सेगमेंट हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच वापरकर्ते त्यांच्या गाड्यांची काळजी घेण्यासाठी मोठी गुंतवणूक देखील करत आहेत. ”

कॅस्ट्रॉल इंडियाने ऑटो केअरसाठी काही नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च केली आहेत. हि सर्व प्रॉडक्ट्स कॅस्ट्रॉल इंडियाचे वितर्कांचे असणारे नेटवर्क, ई-कॉमर्स साईट्स, कॅस्ट्रॉल ऑटो केअरचे जे आऊटलेट्स आहेत तिथे उपलब्ध असणार आहेत.