Maruti Suzuki Jimny: मारुती सुझुकी जिमनी सध्या चर्चेत आहे. जिमनीच्या 5-दरवाजा आवृत्तीने सध्या सुरू असलेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये जागतिक पदार्पण केले आहे. यासाठी बुकिंग आधीच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन आणि मारुतीच्या नेक्सा डीलरशिपवर ऑफलाइन खुल्या आहेत. या ऑफ-रोड स्पोर्ट युटिलिटी वाहनाने दोन दिवसांत तब्बल ३,००० हून अधिक बुकिंग मिळवले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

(हे ही वाचा: Auto Expo 2023: प्रति किमी खर्च फक्त ८० पैसे, ४५ मिनिटांत चार्ज; अशी आहे, देशातली पहिली सौर ऊर्जेवर चालणारी कार)

Maruti Suzuki Jimny 5 door फीचर्स

मारुती सुझुकीने जिम्नी ५ डोरमध्ये ४ सिलेंडर १.५ लीटर के-१५-बी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १०१ बीएचपी पॉवर आणि १३० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन आणि ४ स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह येते. तसेच, ४X४ व्हील ड्राइव्ह फीचर देखील मिळते.

Maruti Suzuki Jimny 5door ला LED हेडलाइट्स E. टेल लाइटमध्ये एलईडी लॅम्पही आहेत. या कारमध्ये ७ इंचांची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी अ‍ॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करेल. यात हिल होल्ड असिस्टंटचेही फीचर आहे.

(हे ही वाचा: Auto Expo 2023: Maruti Suzuki Jimny 5 door लाँच; पाहा कशी दिसते ही आकर्षक कार, ‘इतक्या’ रुपयांत करा बुकिंग )

Maruti Suzuki Jimny 5 door ची ‘अशी’ करा बुकिंग

Maruti Suzuki Jimny 5 door ला खरेदी करू पाहणारे ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जावून याची बुकिंग करू शकतात. किंवा जवळच्या मारुती सुझुकी डीलरशीपकडे जावून याची बुकिंग करू शकतात. Maruti Suzuki कंपनीच्या अधिकृत Nexa वेबसाइटवर Jimny 5-door SUV साठी ऑनलाइन बुकिंग स्वीकारत आहे आणि देशभरातील Nexa डीलरशिपवर ऑफलाइन आहे. कंपनीने या ऑफ रोड एसयूव्हीच्या बुकिंगसाठी ११ हजार रुपयाचे टोकन अमाउंट ठरवले आहे. आता, मारुती सुझुकीने एक्सप्रेस ड्राइव्हला खुलासा केला आहे की, जिमनी 5-दरवाजा SUV ने दोन दिवसात ३,००० हून अधिक बुकिंग मिळवले आहे.