Maruti Suzuki Jimny: मारुती सुझुकीच्या जिमनीने देशात धुमाकूळ घातला आहे. ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सादर झाल्यापासून ही चर्चेत आली आहे. या कारचे बुकिंग आधीच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन आणि मारुतीच्या नेक्सा डीलरशिपवर ऑफलाइन खुल्या आहेत. या ऑफ-रोड स्पोर्ट युटिलिटी वाहनाने दोन दिवसांत तब्बल ३,००० हून अधिक बुकिंग मिळवले होते. आता पुन्हा एकदा मारुती सुझुकीच्या जिमनीने विक्रम नोंदविला आहे. एका आठवड्यात जिमनीच्या ५,००० युनिट्सचे बुकिंग झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Maruti Suzuki Jimny 5 door फीचर्स

मारुती सुझुकीने जिम्नी ५ डोरमध्ये ४ सिलेंडर १.५ लीटर के-१५-बी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १०१ बीएचपी पॉवर आणि १३० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन आणि ४ स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह येते. तसेच, ४X४ व्हील ड्राइव्ह फीचर देखील मिळते.

Maruti Suzuki Jimny 5door ला LED हेडलाइट्स E. टेल लाइटमध्ये एलईडी लॅम्पही आहेत. या कारमध्ये ७ इंचांची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी अ‍ॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करेल. यात हिल होल्ड असिस्टंटचेही फीचर आहे.

(हे ही वाचा : मारुतीची ६ लाखाची ३३.८५ किमीचा जबरदस्त मायलेज देणारी ‘ही’ कार ३२ हजारात आणा घरी )

Maruti Suzuki Jimny कधी होणार लाँच?

Maruti Suzuki Jimny फेब्रुवारी २०२३ मध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. किमतीबाबत बोलायचे झाल्यास या कारची संभाव्य किंमत १० लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. यात Zeta आणि Alpha सारखे प्रकार असतील. 

Maruti Suzuki Jimny 5 door ची ‘अशी’ करा बुकिंग

Maruti Suzuki Jimny 5 door ला खरेदी करू पाहणारे ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जावून याची बुकिंग करू शकतात. किंवा जवळच्या मारुती सुझुकी डीलरशीपकडे जावून याची बुकिंग करू शकतात. Maruti Suzuki कंपनीच्या अधिकृत Nexa वेबसाइटवर Jimny 5-door SUV साठी ऑनलाइन बुकिंग स्वीकारत आहे आणि देशभरातील Nexa डीलरशिपवर ऑफलाइन आहे. तुम्ही देखील २५,००० रुपये टोकन रक्कम भरून नेक्सा डीलरशिपवर ५ डोअर मारुती जिमनी बुक करू शकता.