Toyota Mirai hydrogen-powered car: ऑटो एक्सपो 2023 मध्ये टोयोटाने आपली नवीन Toyota Mirai कार लाँच केली आहे. ही देशातील पहिली हायड्रोजन इंधनावर चालणारी कार आहे. पर्यावरणपूरक इंजिन असलेली ही कार असून केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तिच्या पर्यावरणास अनुकूल इंधनासाठी प्रोत्साहन दिले. टोयोटा मिराई व्यतिरिक्त, जपानी ऑटोमेकरने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये अनेक कार प्रदर्शित केल्या आहेत, ज्यामध्ये इथेनॉल पॉवरट्रेन, फ्लेक्स-इंधन इलेक्ट्रिक पॉवरट्रेन आणि इतर अनेक कारचाही यात समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

(हे ही वाचा : Auto Expo 2023: टाटा मोटर्सचा धमाका! Punch-Harrier केले नवीन अवतारात सादर, १४ ट्रकचाही समावेश, पाहा व्हिडीओ)

Toyota Mirai कार ‘अशी’ आहे खास

पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर टोयोटा मिराईच्या केबिनमध्ये अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळतील. यात १२.३-इंचाचा टच स्क्रीन डिस्प्ले आहे, ज्यामध्ये अनेक कनेक्टिव्हिटी फीचर्स उपलब्ध आहेत.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: Maruti Suzuki Jimny 5 door लाँच; पाहा कशी दिसते ही आकर्षक कार, ‘इतक्या’ रुपयांत करा बुकिंग)

यात कलर हेड-अप डिस्प्ले मिळेल, ज्याला पॅनोरॅमिक व्ह्यू मॉनिटर देण्यात आला आहे. वायरलेस चार्जर, पॅनोरामिक सनरूफ, गरम, हवेशीर जागा, ड्रायव्हरच्या सहाय्यासाठी टोयोटा टीममेट सॉफ्टवेअर आणि बरेच काही यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. ही इलेक्ट्रिक कार केवळ ९.२ सेकंदात ०-१०० किमीचा वेग गाठू शकते. ही कार एका चार्जमध्ये ६५०KM ची ड्रायव्हिंग रेंज देईल.