सध्या सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहक वाहन खरेदी करत आहेत. कंपनीकडून ग्राहकांना मोठे डिस्काउंट मिळणे हे देखील खरेदी वाढ मागील एक कारण आहे. परंतु, कारमधील काही अनावश्यक फीचर सोडल्यास तुम्ही कधीही कार खरेदीवर पैशांची बचत करू शकते. या फीचरमुळे कारची किंमत वाढते. हे फीचर पुढील प्रमाणे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१) सनरूफ

सनरूफ भारतासारख्या देशात जास्त वापरता येत नाही, त्याचे कारण म्हणजे बदलते हवामान. त्याचबरोबर, सनरूफ असलेल्या कारचा वरील भाग हा सनरूफ नसलेल्या कारच्या तुलनेत कमजोर असतो, जे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही. कारचे हे फीचर टाळल्यास तुमची ५० हजार रुपयांची बचत होऊ शकते.

(स्पोर्ट बाईक घेण्याची तयारी आहे? ‘या’ आहेत पाच सर्वोत्तम वेगवान बाईक्स, जाणून घ्या..)

२) सॅटेलाईट नेव्हिगेशन

चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने या फीचरचा वापर योग्यरित्या होत नाही. त्याऐवजी बहुतांष लोक आपल्या मोबाईवरून नेव्हिगेशनचा वापर करणे पसंत करतात. ज्यामुळे कारमध्ये हे फीचर असले किंवा नसले तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे या फीचर शिवाय कार तुम्ही घेऊ शकता. याने तुमची अधिक बचत होईल.

३) ऑटोमॅटिक सीटबेल्ट

कार बाजारात ऑटोमॅटिक सीटबेल्ट असलेल्या कार देखील उपलब्ध आहेत. परंतु, प्रत्यक्षात या फीचरचा वापर फार कमी केला जातो. या ऐवजी नियमित सीटबेल्ट असलेली कार घेऊन तुम्ही पैसे वाचवू शकता.

(५ स्टार सुरक्षा रेटिंग असूनही ‘या’ कारकडे ग्राहकांची पाठ, शेवटी बंद करण्याचा मारुतीचा निर्णय)

४) हेडलाईट वॉशर

हे फीचर मोठ्या वाहनांसाठी फायदेशीर ठरते. हॅचबॅक आणि सिडान कारमध्ये या फीचरशिवाय काम चालू शकते. सामान्य कार निवडून तुम्ही या फीचरसाठी खर्च होणारा पैसा वाचवू शकता.